दहाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना
मराठमोळं मुलुंड या आपल्या संस्थेची दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५. ०० वाजता मंडळाचे माननीय अध्यक्ष श्री. हेमंत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. सभेस मंडळाच्या सर्व
सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्यास सभा पुन्हा ५. ३० वाजता त्याच ठिकाणी घेण्यात येईल व त्यास गणसंख्येच बंधन नसेल.
स्थळः जनता जनार्दन ट्रस्ट, माँ दुर्गा को. ऑप. सो . तळ मजला , हनुमान चौक, नवघर रोड, मुलुंड पूर्व, मुंबई ४०००८१.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा